॥ गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ॥
Follow Us : 📷
Home About Committee Events Gallery Videos News Timeline Contact 🤝 Join Us
श्री सत्यनारायण पूजा व होम-हवन
Ganesh Festival

श्री सत्यनारायण पूजा व होम-हवन

← Back to Events

गणपती बाप्पाच्या सान्निध्यात श्री सत्यनारायण पूजा व होम-हवनाचे आयोजन.

🙏 श्री गणपती बाप्पा मोरया 🙏

सर्वांना कळविण्यात येते की, आपल्या गणपती मंडपामध्ये श्री सत्यनारायणाची पूजा व होम-हवन गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

पूजेसाठी ज्या जोडप्यांना किंवा इच्छुक व्यक्तींना पूजेत सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी कृपया मंडळाच्या कार्यकर्त्यांशी किंवा गणपती मंडपात संपर्क साधावा.

🪔 कार्यक्रम:
श्री सत्यनारायण पूजा
होम-हवन
महाआरती

📅 दिनांक:
२४ सप्टेंबर २०२६, गुरुवार

🕑 वेळ:
दुपारी २:०० वाजता

📍 स्थळ:
शिव मराठा मित्र मंडळाचा गणपती मंडप

🙏 सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून श्री सत्यनारायण भगवान व गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यावा.

🚩 श्री गणपती बाप्पा मोरया!
🚩 मंगलमूर्ती मोरया!

Event Details

📅
24 September 2026
02:00 AM
📍
शिव मराठा मित्र मंडळाचा गणपती मंडप